आपण आपले कपडे हे नेहमी स्वत:च्या कपाटामध्ये घडी करून ठेवले पाहिजे. घडी करून जर आपण कपाटामध्ये कपडे ठेवले तर ते नेहमी चांगले असते. म्हणून सद्गगुरू जग्गी वासुदेव यांनी कपडे व्यवस्थित घडी घालून ठेवा, नाहीतर... काय होईल त्याबद्दल आपल्याला अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SadhguruJaggiVasudev #SadhguruinMarathi #IshaFoundation #WhyFoldClothesProperly
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा